धनगरी जीवन
धनगरी जीवन
  • Видео 744
  • Просмотров 176 354 576
बऱ्याच दिवसांनी बाणाई गेली माहेरी 🏡😍| dhangari jivan | sidu hake
बऱ्याच दिवसांनी बाणाई गेली माहेरी 🏡😍| dhangari jivan | sidu hake
#siduhake
#dhangarijivan #banai #banaihake
#maher #माहेर
Просмотров: 123 518

Видео

बाणाईने दिवसभर शेतातील कामे करुन रात्री जागून बनवली करंजी रेसिपी | Karanji recipe | BanaisRecipe
Просмотров 185 тыс.4 часа назад
बाणाईने दिवसभर शेतातील कामे करुन रात्री जागून बनवली करंजी रेसिपी | Karanji recipe | BanaisRecipe #karanjisaran #karanjirecipeinmarathi #karanjirecipe #banaisrecipe #siduhake #dhangarijivan #banai #recipe #marathirecipe #करंजी #करंजीरेसिपी
आज बाणाई आमच्या डोंगराकडच्या शेताकडे मेंढरं घेऊन गेली चारायला 👌😊| dhangari jivan | sidu hake | banai
Просмотров 111 тыс.9 часов назад
आज बाणाई डोंगराकडाच्या शेताकडे मेंढरं घेऊन गेली चारायला | dhangari jivan | sidu hake | banai #siduhake #dhangarijivan #banai
घरच्या तुपामध्ये गूळ व गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या | kapanya recipe | BanaisRecipe
Просмотров 212 тыс.12 часов назад
घरच्या तुपामध्ये बनवलेल्या गूळ व गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या | kapanya recipe | BanaisRecipe #kapanyarecipe #siduhake #कापण्या #banaisrecipe #marathirecipe
बाणाईने उपवास सोडण्यासाठी बनवली शेतातील ओल्या वालाची झणझणीत भाजी | valachya shengachi bhaji | ghevda
Просмотров 244 тыс.16 часов назад
बाणाईने उपवास सोडण्यासाठी बनवली शेतातील ओल्या वालाची झणझणीत भाजी | वालवर | valvor recipe #siduhake #dhangarijivan #banaisrecipe #वालाचीभाजी #घेवडा #ghevdarecipe #rajmarecipe
बानाईचा आषाढी एकादशीनिमित्त भारीच फराळाचा बेत | शेंगदाणा आमटी, वरई भात | bhagar recipe | khichadi
Просмотров 218 тыс.19 часов назад
बानाईचा आषाढी एकादशीनिमित्त भारीच फराळाचा बेत | शेंगदाणा आमटी, वरई भात | bhagar recipe | khichdi | भगर रेसिपी sabudana khiichadi #bhagarrecipe #भगररेसिपी #banaisrecipe #banaihake #banai sabudana khiichadi recipe | ashadhi ekadashi #sabudanakhichdi #khichdi #khichdi_recipe खिचडी #dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe
बानाईच्या आवडीची रानातील तांदुळजाची भाजी | tanduljachi bhaji recipe | BanaisRecipe
Просмотров 172 тыс.День назад
बानाईच्या आवडीची रानातील तांदुळजाची भाजी | tandulja bhaji recipe | BanaisRecipe mathachi bhaji माठाची भाजी #siduhake #tanduljabhaji #tanduljachibhaji #BanaisRecipe #banaisrecipe #marathirecipe #banaihake #banai #mathachibhaji #mathrecipe
आमचं घर 🏡| मला मदतीला घेऊन दादांनी बनवला घरच्या घरी मेंढ्यांना निवारा | dhangari jivan | sidu hake
Просмотров 199 тыс.День назад
आमचं घर 🏡| मला मदतीला घेऊन दादांनी बनवला घरच्या घरी मेंढ्यांना निवारा | dhangari jivan | sidu hake #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
दोन वर्षानंतर बानाईचा शेतीला फेरफटका | dhangari jivan | sidu hake | banai
Просмотров 187 тыс.День назад
दोन वर्षानंतर बानाईचा शेतीला फेरफटका | dhangari jivan | sidu hake | banai #siduhake #dhangarijivan #banai #banaihake #shetkari #royalshetkari #sheti #शेती #शेतकरी
रात्र झाली तरी घर येईना, बाणाई व माझा पायी ४०-४५ कीमी प्रवास | dhangari jivan | sidu hake
Просмотров 174 тыс.14 дней назад
रात्र झाली तरी घर येईना, बाणाई व माझा पायी ४०-४५ कीमी प्रवास | dhangari jivan | sidu hake #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
आमचा बंगला आणि परिसर🤗🥰 | बाणाई व दादांनी किसन-अर्चनाच्या मदतीने मस्तपैकी बनवून घेतली राहण्याची जागा
Просмотров 211 тыс.14 дней назад
आमचा बंगला आणि परिसर🤗🥰 | बाणाई व दादांनी किसन-अर्चनाच्या मदतीने मस्तपैकी बनवून घेतली राहण्याची जागा #siduhake #dhangarijivan #banai #banaihake Music: Rain Musician: @iksonmusic
मी इंग्रजकालीन जुन्या तर बाणाई नवीन भुलेश्वर घाटातून प्रवास करत पोहोचलो गावी नेहमीच्या ठिकाणी
Просмотров 166 тыс.14 дней назад
मी इंग्रज कालीन जुन्या तर बाणाई नवीन भुलेश्वर घाटातून प्रवास करत पोहोचलो गावी नेहमीच्या ठिकाणी #siduhake #dhangarijivan #banai #banaihake #भुलेश्वर #bhuleshwar
प्रवास करुन आल्यावर बाणाईची अनोखी अंडा रेसिपी | लांडगा-बिबट्याची भिती म्हणून रात्री पहरा| andarecipe
Просмотров 207 тыс.14 дней назад
प्रवास करुन आल्यावर बाणाईची अनोखी अंडा रेसिपी | लांडगा-बिबट्याची भिती म्हणून रात्री पहरा| andarecipe #siduhake #anda #andarecipe #अंडा #banaisrecipe #banai
विसरलेली वस्तू आणण्यासाठी बाणाईला करावा लागला डबल प्रवास | नवा प्रवास - नवी आव्हानं | dhangari jivan
Просмотров 152 тыс.21 день назад
विसरलेली वस्तू आणण्यासाठी बाणाईला करावा लागला डबल प्रवास | नवा प्रवास - नवी आव्हानं | dhangari jivan #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
पाऊस येतोय म्हणून आम्हाला घोड्यांसह दिला घरात आसरा, रस्त्यात घोड्यावरून सामान पडले | dhangari jivan
Просмотров 236 тыс.21 день назад
पाऊस येतोय म्हणून आम्हाला घोड्यांसह दिला घरात आसरा, रस्त्यात दोनदा घोड्यावरून सामान पडले #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
चालू वाटेला पावसाने गाठले, अंथरूण-पांघरूण भिजून गेले | dhangari jivan | sidu hake
Просмотров 164 тыс.21 день назад
चालू वाटेला पावसाने गाठले, अंथरूण-पांघरूण भिजून गेले | dhangari jivan | sidu hake
खवा पेढे | घाई-गडबडीत बाणाईने बनवले खमंग पेढे | khava pedhe recipe | BanaisRecipe
Просмотров 250 тыс.21 день назад
खवा पेढे | घाई-गडबडीत बाणाईने बनवले खमंग पेढे | khava pedhe recipe | BanaisRecipe
धनगरवाड्यावरील सर्वांसाठी आमरस चपाती व झणझणीत भजी 👌| Amras recipe | bhaji recipe | BanaisRecipe
Просмотров 230 тыс.21 день назад
धनगरवाड्यावरील सर्वांसाठी आमरस चपाती व झणझणीत भजी 👌| Amras recipe | bhaji recipe | BanaisRecipe
गर्दीतून वाट काढत निघालो माऊलींच्या आळंदीतून, मेंढरे व घोड्यांनी दाखवली शिस्त | Alandi
Просмотров 159 тыс.21 день назад
गर्दीतून वाट काढत निघालो माऊलींच्या आळंदीतून, मेंढरे व घोड्यांनी दाखवली शिस्त | Alandi
"महिलांशी होणारं अश्लील वर्तन"| मागीलवर्षी या भागात घडली होती घटना म्हणून आज महिलांबरोबर केला प्रवास
Просмотров 249 тыс.28 дней назад
"महिलांशी होणारं अश्लील वर्तन"| मागीलवर्षी या भागात घडली होती घटना म्हणून आज महिलांबरोबर केला प्रवास
बापूला आलं रडू 😔, त्यांचा वाडा गावाला न जाता याच परिसरात राहणार | आम्ही जड पावलांनी धरली पुढची वाट
Просмотров 129 тыс.Месяц назад
बापूला आलं रडू 😔, त्यांचा वाडा गावाला न जाता याच परिसरात राहणार | आम्ही जड पावलांनी धरली पुढची वाट
कमी साहित्यात नेहमीपेक्षा वेगळी चमचमीत अशी भरली भेंडी रेसिपी | bharli bhendi recipe | BanaisRecipe
Просмотров 237 тыс.Месяц назад
कमी साहित्यात नेहमीपेक्षा वेगळी चमचमीत अशी भरली भेंडी रेसिपी | bharli bhendi recipe | BanaisRecipe
आज माझी चांगलीच धावपळ झाली, आप्पा रानात झाडाखाली झोपून राहीले😥 आडरानातून वाडा निघाला| dhangari jivan
Просмотров 119 тыс.Месяц назад
आज माझी चांगलीच धावपळ झाली, आप्पा रानात झाडाखाली झोपून राहीले😥 आडरानातून वाडा निघाला| dhangari jivan
प्रत्येकासाठी बाणाईने बनवली वेग-वेगळी गावठी अंड्याची पोळी | andyachi poli recipe | egg omlet recipe
Просмотров 225 тыс.Месяц назад
प्रत्येकासाठी बाणाईने बनवली वेग-वेगळी गावठी अंड्याची पोळी | andyachi poli recipe | egg omlet recipe
बानाईची साधी-भोळी वटपौर्णिमा | घाईघाईत वटपौर्णिमा साजरी करून वाडा पुढे निघाला | vatpornima
Просмотров 150 тыс.Месяц назад
बानाईची साधी-भोळी वटपौर्णिमा | घाईघाईत वटपौर्णिमा साजरी करून वाडा पुढे निघाला | vatpornima
आई व बाणाई - "सासू-सूना नव्हं, माय-लेकीच!" | dhangari jivan | sidu hake | banai
Просмотров 175 тыс.Месяц назад
आई व बाणाई - "सासू-सूना नव्हं, माय-लेकीच!" | dhangari jivan | sidu hake | banai
आज बाणाईने आखला शिकरण चापातीचा बेत, त्याबरं झणझणीत पिठलं | keliche shikran recipe | pithale recipe
Просмотров 250 тыс.Месяц назад
आज बाणाईने आखला शिकरण चापातीचा बेत, त्याबरं झणझणीत पिठलं | keliche shikran recipe | pithale recipe
रात्री वाड्यात चोर घुसले 😔, कुत्र्यांनी वाचवलं👍| सर्वांनी मिळून मेंढ्यांना लस टोचली | dhangari jivan
Просмотров 233 тыс.Месяц назад
रात्री वाड्यात चोर घुसले 😔, कुत्र्यांनी वाचवलं👍| सर्वांनी मिळून मेंढ्यांना लस टोचली | dhangari jivan
आठवणीतील इंद्रायणी काठ! | याच ठिकाणी पहिल्यांदा काढला होता व्हिडिओ | dhangari jivan | sidu hake
Просмотров 115 тыс.Месяц назад
आठवणीतील इंद्रायणी काठ! | याच ठिकाणी पहिल्यांदा काढला होता व्हिडिओ | dhangari jivan | sidu hake
आमचा वर्षातील एक भावनिक दिवस, आमच्यापासून दूर सर्व मुले निघाली शाळेला | dhangari jivan | sidu hake
Просмотров 270 тыс.Месяц назад
आमचा वर्षातील एक भावनिक दिवस, आमच्यापासून दूर सर्व मुले निघाली शाळेला | dhangari jivan | sidu hake

Комментарии

  • @ashviniunde2334
    @ashviniunde2334 Час назад

    Kiti tond bharun bolta bhau bhavjay sabat

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Час назад

    छान व्हिडिओ. ताई आता माहेर. ला आलात तर आराम करा.

  • @sujatamane1923
    @sujatamane1923 Час назад

  • @nishadethe2676
    @nishadethe2676 Час назад

    पाटा खूप छान आहे

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Час назад

    बाणाई तुझी माहेरची माणसं पण खूप छान व कष्ट करणारी आहेत

  • @govindsupekar5020
    @govindsupekar5020 2 часа назад

    खूब सुंदर अभिमान आहे

  • @user-xi3wt5nv3q
    @user-xi3wt5nv3q 2 часа назад

    Nice caring 🌷

  • @eknathlokhande210
    @eknathlokhande210 2 часа назад

    1pedhi kitila vikta

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 3 часа назад

    👌🙏🏻

  • @shalangulig6126
    @shalangulig6126 3 часа назад

    बाणाई छान माहीती देतेस तु खुप छान सुगरण आहे आहे त्या परिस्थितीत हासत मुक असते पण तु खोडस मराठीच शिक्षण घे तु हुशार आहेस लगेच शिक्षिल मंजे तु बाहेर गेलीस तर तुला बोर्ड वाचता येईल स्वतःकडे लक्ष दे शिक्षण म्हत्वाच आहे आजुन चांगल काही करशील धन्यवाद बाणाई तुझ्याकडे फार मोठा संयम आहे समदार आहेस धन्यवाद 😂😂

  • @cookingwithlifestories9493
    @cookingwithlifestories9493 3 часа назад

    Very nice 👍👍

  • @RiseUp_Again
    @RiseUp_Again 3 часа назад

    First Time Watching Shepherds Life and their Cooking

  • @PushpaWagh-bk9jt
    @PushpaWagh-bk9jt 4 часа назад

    खूप छान आहे शेती्

  • @Bepositive54
    @Bepositive54 4 часа назад

    दादा ,घरच्या अन्नपुर्णेने केलेला स्वयंपाक भाजी भाकरी तुम्ही किती आनंदात खाता ना म्हणूनच तुम्ही निरोगी आहात आणि केलेला स्वयंपाक चवीने खाल्ल्यामुळे बानाई आनंदी असेच आनंदात राहा.

  • @ratnamalasonawane9553
    @ratnamalasonawane9553 4 часа назад

    मला तुम्हाला भेटण्यास यायचे आहे आड्रेस पाठवा

  • @hemalatabhosale7231
    @hemalatabhosale7231 5 часов назад

    🙏😍

  • @shruthinaik39
    @shruthinaik39 5 часов назад

    बाणाई शतीचा विडिओ बघायला खुपच चान वाटते ❤❤❤❤❤

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 6 часов назад

    वहीणी खुप भाग्यवान आहेस...छान सासर ,छान माहेर 👌😊👍😍

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 6 часов назад

    Banabai, you have a good looking brother. You seemed happy. Since there no subtitles, do not know what Anyone is saying but pleasure to watch, feast to eyes. Stay safe. Enjoy your family. 🕉️🕉️☮️☮️🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼😀😀🌈🌈. Banabai your mother is just beautiful, her eyes are full of love for you. Kindness shows in her eyes. Visit often. You make her happy. 🇨🇦🇨🇦

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe4669 6 часов назад

    ❤❤❤❤❤❤

  • @manishamore2455
    @manishamore2455 6 часов назад

    मला म्युझिक खुप आवडत शोले पिक्चर मधे आहे हे म्युझिक

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 6 часов назад

    Right from the day one, father in law is a hard worker and always pulling his weight in family issues. Tx.🕉️🕉️☮️☮️

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 6 часов назад

    ❤❤❤❤

  • @nandakalme8288
    @nandakalme8288 7 часов назад

    किती सुंदरशेती करतात बानाईचे माहेर सासरचे.खूप सुखद वाटतं. मस्तच.🎉🎉🎉

  • @VaishaliKokare-iz5sx
    @VaishaliKokare-iz5sx 7 часов назад

    Nice 😊😊😊🎉

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 8 часов назад

    Mahercha el divs pn aanand deun jato pn khupch chhan sglya brobr ekopa haach kshan khup mahtvacha asto.

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 9 часов назад

    The person in white beard looks new in this video.

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 10 часов назад

    The child has grown into handsome young boy, saw him first when he was a baby, and sweet Banabai will feed him, take care of him. So nice to hear Banabai speak without loud speaker at the background. We just want to hear Banabai speak and nature sound, nothing else. Wish travel to India to meet this lovely person in life. Stay safe our dear person. 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🐐🐐🐏🐏🥭🥭🥭🥭

  • @sujatashinde9352
    @sujatashinde9352 10 часов назад

    Banaitai tumhala pratyaksh bhetun tum Acha satkar karavasa vatatoy🎉❤😊

  • @sujatashinde9352
    @sujatashinde9352 10 часов назад

    Bhoutik sukhachya pathi n lagata natural jivan aanandane jagata tumhalamanapasun shubhechhya

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 11 часов назад

    Nice to see girl child in school. Very rewarding to watch her. 👩‍💼🙏🏻👍👏🏼🇨🇦🇨🇦

  • @alkathorat9924
    @alkathorat9924 13 часов назад

    खूप खूप छान माहेर आहे

  • @namratadahale2770
    @namratadahale2770 15 часов назад

    Dhanya sobat ji vadi bhajali ti vadi Kay asate

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 15 часов назад

    बाणाई तुमची माहेरची माणसे , सासरच्या माणसांसारखीच प्रेमळ व कष्टाळू आहेत 🎉🎉❤❤

  • @NaynaUdar
    @NaynaUdar 15 часов назад

    बाणाई मी अमेरिकेत आहे . मला तुझे व्हिडियो खुप आवडतात गावचे जीवन मी अनुभवले आहे . माझी आई जुन्नरची सावरगाव हे आमचे आजोळ आईची शेती मोठे घर होते . पण आम्ही मुलीच असल्याने सर्व आपापल्या घरी गेल्या शेती कोण करणार आई मुबंईला राहते २ बेडरुम चा फ्लॅट आहे .मग तिने घर शेती विकुन टाकली. शेती मामाला करायला दिली होती पण काही देत नव्हता .

  • @sunitakulkarni4309
    @sunitakulkarni4309 15 часов назад

    बाणाई तुमी माहेरी आलातर मला खुप आणंद झाला चार दिवस राहा आता तुमी आणंदात आहे हे पाहुन मला आणंद होतय❤

  • @Avi_edits10.11
    @Avi_edits10.11 15 часов назад

    Very nice 👍

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 15 часов назад

    किती छान गवार आहे खूप मस्त

  • @RahulK-mn9ce
    @RahulK-mn9ce 15 часов назад

    व्हिडिओ खूप आवडला ❤❤❤

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 15 часов назад

    🙏🙏🙏🙏

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 15 часов назад

    खूप च छान माहेर ताई 😊

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 15 часов назад

    बानाई आराम करा माहेरी कोडकौतुक करून घ्या हे सुख परत मिळत नाही.. भावजया छान आहे ❤❤.

  • @SanaKhan.97
    @SanaKhan.97 15 часов назад

    मी मुस्लिम आसून पन मला यांचे व्हिडिओ आवडतात

  • @roseskitchen4282
    @roseskitchen4282 16 часов назад

    सगळीच माणसे किती कष्ट करतात

  • @vandanaghodake4710
    @vandanaghodake4710 16 часов назад

    खूप छान आहे 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 16 часов назад

    Banai किती दिवसानी तूला निवांत वाटले असेल ना . माहेरी गेली आहेस तर आराम कर. 😊

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 16 часов назад

    बानाई माहेरपण खूप छान असते . मजा कर . माहेरची माणसे खूप छान कष्टाळू आहेत . तुझे सासरचे लोक पण खूप छान आहेत. सगळ्यांची एकी दिसतेय.

  • @anitababar9877
    @anitababar9877 16 часов назад

    Shri Swami Samarth. Banai tai tumche sasar, maher che sagale changale aahet.

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 16 часов назад

    👍

  • @suhaskeskar5906
    @suhaskeskar5906 16 часов назад

    खरी संस्कृती जपत आहेत तुम्ही